भीमाशंकर : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज (दि.11) संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून, त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सरकारची बाजू मांडत मोठी अपडेट दिली आहे. ते भीमाशंकर येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने ते सुप्रीम […]
Maratha Reservation : गेल्या १४ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे उपोषण करत आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन, बंद केले जात आहे. त्यामुळं सरकारनं नमतं घेत कुणबी नोदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर काढला. मात्र, जरांगे पाटील हे सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, […]
Maratha Reservation : गेल्या 13 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी बंद, आंदोलन, उपोषणं केली जात आहे. विविध संघटना, संस्था आणि मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. धाराशिवमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी […]
Panjaka Munde Shiv Shakti Rally : माझी उत्तरं मी शोधली आहेत. माझं जीवन यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. माझी भूमिका कधीही अयशस्वी होऊ देणार नाही. याचा मला विश्वास आहे. मी लढले आणि जिंकले तर इतिहास घडेल आणि मला जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल हे मी दाखवून दिलं, असा इशारा भाजप नेत्या पंकजा […]
Pankaja Munde : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा बीडमध्ये आली होती. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे अनेकांना टोले लगावले. तसेच या यात्रे नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना आता भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्याने आगामी निवडणूक पंकजा कुठून लढणार […]
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला (BJP Maharashtra) हे राजकारण चांगलेच अंगलट आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून (BJP Survey) हा जोर का झटका बसला असून, सध्याच्या परिस्थितीत भाजप विद्यमान आमदार आणि खासदारांच्या भरवश्यावर 60 टक्के जागा जिंकू शकतो. मात्र, यात 40 टक्के जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले […]