मुंबई : सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेले डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांच्यावर मेहेरबान झालेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. जेल एस्कॉर्ट टीममधील एका अधिकाऱ्यासह तुरुंगातील सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. वाधवान बंधूंना वैद्यकीय तपासणीसाठी तुरुंगाबाहेर नेण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांवर होती. वाधवान बंधूंचे अलिशान आयुष्य जगण्याच्या […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेला निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलवून घेतला आहे. अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय यातून महायुती सरकारमध्ये आपलाच वरचष्मा राहिलं असं फडणवीसांनी दाखवून दिल्याचीही चर्चा आहे. (Decision taken by Deputy Chief Minister Ajit Pawar has been […]
मुंबई : मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना वगळण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा या समितीमध्ये नव्याने समावेश झाला आहे. सोमवार (28 ऑगस्ट) या समितीच्या पुनर्रचनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला. विखे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Revenue […]
Ahmednagar Crime : पांगरमल (ता. नगर) येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडातील (Pangarmal case) आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Mokate arrested) हिला सीआयडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मोकाटे हिला न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पांगरमल येथे विषारी दारूचे सेवन केल्याने बारा जणांचा […]
Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal) धक्कादायक घटना घडली आहे. एका मठामध्ये वृद्ध वैद्यासह 60 वर्षीय सेवेकरी महिलेची हत्या करण्यात आली आहे. घटना सज्जनगड (Sajjangad) येथील मठात 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीय आली आहे. यानंतर काही तासाच यातील मारेकऱ्यांना अटक करण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे. लक्ष्मण उर्फ चरणदास चंपत शेंडे (95, रा. कापशी, ता. […]
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये मागासवर्गीय तरुणांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणं चांगलचं चिघळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांसह आंबेडकरी समाजाकडून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अशातच आता मारहाण प्रकरणातील पीडितांसह कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री […]