सत्तासंघर्षाबाबत सर्वो्च्च न्यायालायाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले, निवडणूक आयोगाला 6 महिने लागले मग मी 2 महिन्यात निर्णय कसा देऊ शकतो, असं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं आहे. लंडनहुन भारतात दाखल झाल्यानंतर आज राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबद्दल भाष्य केलंय. तसेच मी कोणत्याही दबावाखाली काम करीत […]
Gautami Patil Meet Udayanraje Bhosale : गौतमी पाटीलचं (Gautami Patil)नाव माहित नाही असा एकजणही महाराष्ट्रात (Maharashtra)सापडणार नाही. गौतमी कायमच कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी अश्लील डान्समुळे तर कधी राजकारण्यांच्या टिकेवरुन पण ती नेहमीच चर्चेत राहते. आता गौतमी एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. सोमवारी गौतमी पाटीलनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची भेट घेतली […]
Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसून येत आहे. यामध्ये वंदे भारत, मेट्रो, तेजस एक्स्प्रेस अशा विविध माध्यमातून रेल्वेचा विकास होताना दिसतो आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यामध्ये तीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावत आहे. सर्वप्रथम मुंबई ते गांधीनर अशी ही रेल्वे सुरु झाली होती. यानंतर मुंबई ते सोलापूर […]
Nana Patole On Congress : काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व आरएसएसवर निशाणा साधला आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला हनीट्रॅप प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली आहे. कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे संघाच्या गणवेषातील व्हिडीओदेखील समोर आले आहेत. यावरुन नाना पटोले यांनी भाजप व आरएसएसवर निशाणा […]
Home Minister Fadnavis intervened in Trimbakeshwar temple, ordered SIT inquiry : काल नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) इतर अन्य गटाच्या लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याने मंदिर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर शहरात दुसऱ्या धर्मातील एका गटाकडून यात्रा काढण्यात आली. मंदिर परिसरात ही यात्रा थांबवून देवतेला धुप-अगरबत्ती दाखवावी, असा या गटाचा आग्रह होता. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर […]
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये उरुसाच्या वेळी इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाला. मंदिर प्रशासनाने या जमावाला रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला. मात्र, आता यानंतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची ब्राह्मण महासंघाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत […]