Jitendra Awhad यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांना हमी घ्यायची तर रमी खेळतोय असं म्हणत टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली
सावंतवाडी व बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाच महिन्यांपासून फरार असलेल्या झोडप्याला त्यांनी शोधून काढलं आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती अभेद्य ठेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा न्याय देता येईल याबाबत धोरण ठरवण्यात येईल.
Mangal Prabhat Lodha यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या साहित्य खरेदीमध्ये 100 कोटींचा गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून […]