Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण […]
Suraj Chavan Apologize After Attack On Vijay Ghadge : लातूरमध्ये (Latur) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या (Sunil Tatkare) पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ झाला. छावा संघटनेच्या (Vijay Ghadge) पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्रकार परिषदेत थेट प्रवेश केला. त्यांनी हातात पत्ते घेत, विधानभवन हे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचे ठिकाण आहे, तिथे […]
BJP New State President Ravindra Chavan Interview : भाजपचे (BJP) नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात (Ravindra Chavan Interview) मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (BMC Election) प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ […]
मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत.
सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे आज वसईत एका कार्यक्रमाला गेलेले असताना ते एका लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली.