Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन (Republican Party)पक्षाच्या आठवले गटाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत गटबाजी उफळून आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (Republican Party athawale group)पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची मुदत संपलेली नाही. अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान नवीन जिल्हाध्यक्ष संजय […]
President’s Police Medal : पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर (Rashmi Karandikar) यांचा राष्ट्रपती पदकाने (President’s Police Medal) सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर याचं पहिलं नाव आहे. तर देशभरातील एकूण 753 […]
Maratha Reservation : आमचा सेनापती इमानदार आहे, त्यामुळे सैन्याला हरण्याची भीत नसल्याचा विश्वास मराठा आरक्षणासाठी निघालेल्या पदयात्रेतील आंदोलकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा पुण्याहून मुंबईकडे रवाना होत आहे. एकीकडे मुंबईत या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आलीयं, तर दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाने बंद दाराआड मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलीयं. या चर्चेनंतरही […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईला निघाले आहेत. सध्या जरांगे पाटील लोणावळ्यात आहेत. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्याची बातमी आली. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत या वृत्ताचे खंडण केले. कोण म्हणलं परवानगी नाकारली. परवानगी दिली आहे. त्याठिकाणी स्टेज बांधण्याचंही काम सुरू आहे. मुंबईला (Mumbai) जाण्याची […]
लोणावळा : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा लोणावळ्यात दाखल झाला आहे. मुंबईकडे कूच करण्यापूर्वी जरांगेंनी लोणावळ्यात एका सभेला संबोधित केले. यात त्यांनी आंदोलकांना नेमकं काय करायचं काय नाही करायचं यावर मार्गदर्शन करत जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सर्वांना मुंबईत जायचचं असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुंबईत दाखल झाल्यानंतर काही गोष्टींचं […]
Nashik : नाशिकमध्ये (Nashik) महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठं पाऊल उचलत महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडे एका 24 वर्षीय मुलीने व्हाट्सअपवर मेसेज करत तिला एक मुलगा त्रास देत असल्याची माहिती देत मदतीचा आवाहन केलं. त्यामध्ये तिने […]