Sharad Pawar : लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका भाजपचे नेते सुनील देवधर (sunil deodhar ) यांनी केली ते अहमदनगरमध्ये […]
मुंबई : लाखो मराठा समाजबांधवांसह मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला अंशतः यश आले आहे. त्यांनी शिंदे सरकारकडे (Shinde Government) केलेल्या दहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र अद्यापही त्यांचा पाच मागण्यांबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. याबाबत नेमका कधी आणि काय निर्णय होणार […]
मुंबई : मराठा समाजातील ज्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश आज रात्री काढा, अन्यथा उद्या (27 जानेवारी) मुंबईत आझाद मैदानावर धडक देणारच, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) दिला आहे. नवी मुंबईमध्ये शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला अनेकदा अल्टिमेटम देऊनही आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं मराठा आंदोलक मुंबईत येऊन धडकले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) विनंती केली. मात्र, मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानावर जाऊन […]
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न 100 टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका, अशी मोठी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शिष्टमंडळासोबत काय-काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माहिती दिली. (Manoj Jarange Patil has demanded […]
Radhakrishna Vikhe Patil On Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यावर सरकारची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. जरांगे पाटील मुंबईत पोहोचताच सरकारने पुन्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. […]