- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना मिळाला अलर्ट
धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
मी पक्षासाठी लाठ्या खाल्ल्या, हा नंतर आला अन् येऊन काड्या करतो; खैरेंनी घेतला दानवेंचा समाचार
मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता, शिवसेना मी वाढवली. त्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास हा नंतर आला आणि आता काड्या करण्याचं काम करतो.
-
फेक एन्काऊंट कसा करतात?, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची… कासलेंचे खळबळजनक दावे
मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं.
-
फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये; छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]
-
शिक्षक बदली प्रक्रियेत सुरेश धस, संदीप क्षीरसागरांकडून 39 कोटींचा घोटाळा, ओबीसी नेत्याचा आरोप
संदीप क्षीरसागर, सुरेश धसांनी आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी तेराशे शिक्षकांकडून प्रत्येकी 3 लाख रुपये घेतले.
-
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तिघांचा जागीच मृत्यू; लग्नासाठी जाताना काळाचा घाला..
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.









