विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान भवन परिसरात मतदान होणार असून पाच वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
आज मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये हिंगोली नांदेड यासह इतर जिल्ह्यांचाही सहभाग आहे.
मराठा समाजाचे २-4 माकडं फडणवीसांच्या बाजूने बोलून समाजात नाराजी पसरवत असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते लातूरमध्ये बोलत होते.
छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करत, असल्याची जळजळीत टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर केलीयं.