भाजप राज्यसभा खासदार आणि शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.
मराठा आरक्षणाची मागणी करत आत्हत्या करण्याचा घटना वाढल्या आहेत. आता पन्हा एका व्यक्तीने आरक्षण मिळावं अशी मागणी करत आत्महत्या केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षांमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे.
अनेक ठिकाणी मराठा आरक्षणातील लढ्यात सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्रास होतो. आता यातील अनेकांनी थेट मंत्री मुंडेंना इशारा दिला आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.
शिवीगाळ प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन मागे घेण्यात आलं आहे. अशी विनंती दानवेंनी केली होती.