Sanjay Raut : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)राज्यात (Maharashtra)एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष (Victory cheers)साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ (Parli Vaidyanath) हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी परळीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. […]
Dhananjay Munde On Sushma Andhare : बीड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. यात्रेला खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ह्या संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसह परळीतील वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संजय राऊत […]
Chhota Pudhari on 2000 Rupee note : आरबीआयने 30 सप्टेंबर दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत असून महाराष्ट्राचा छोटा पुढारी (Chhota Pudhari) म्हणजे घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) यानेही प्रतिक्रियी दिली आहे. दोन हजारच्या नोटबंदीने सामान्यांना हसूही नाही अन् रडूही नाही, असे त्याने म्हटले आहे. घनश्याम दराडे […]
Chatrapati Sambhajinagar News : मुलांचा व पालकांचा संवाद दुरावत चालल्याने अनेकदा मुलं टोकाचे पाऊल उचलतात किंवा वेगळे पाऊल उचलतात. दरम्यान अशीच काहीशी धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. पालकांशी पटत नसल्याने एका चौदा वर्षीय मुलीने थेट घरच सोडले. एवढ्यावरच न थांबता या अल्पवयीन मुलीने घरातील सोने, पैसे, आदी वस्तू घेऊन थेट रेल्वेस्टेशन गाठले. मात्र प्लॅटफॉर्मवरील […]
Winning candidate of BRS : बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात पहिलं यश मिळालं आहे. औरंगाबादमधील गंगापूरच्या आंबेलोहळ गावातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसच्या उमेदवारांने खात उघडलं आहे. गफार सरदार पठाण असं या उमेदवाराचं नाव असून पठाण यांचा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. Video : आव्हाडांनाही पडली भुरळ; काँग्रेस नेत्याच्या पक्षनिष्ठेचे केले तोंडभरून कौतुक.. गेल्या काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. […]
राज्याच्या राजकारणातील नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे बहीण भाऊ यांच्यातील कटुता आता दूर होत आहे. ते एकमेकांना मदार करताना दिसत आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर […]