अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली अन् आंदोलन पुकारलं.
अहमदनगर नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून औरंगाबाद खंडपीठात नामांतराला विरोध करणारी जनहीत याचिका दाखल करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज परिसरात गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस तपास करत आहेत.
पावसाचा जोर वाढत असून आजही राज्यात अेक भागांत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात रेड अलर्ड सांगतला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख केलाय.
विधान परिषदेत आमदार फुटल्यानंतर काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं दिसतय.