मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही.
भाजप माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण म्हणजे अविनाश साबळे. एका कष्टकऱ्याच्या मुलाची कहाणी.
एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचे थैमान सुरू आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात अतिमुसळधार (Pune Rains) पाऊस झाला.
आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.