नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची तब्येत स्थिर आहे, प्रकृतीत सुधारणा होत आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी डॉक्टरांशी संवाद साधला.
संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
माझं मोहोळ उठलं तर ठाकरे आणि शरद पवारांना सभा घेणं पण अवघड होईल त्यामुळे त्यांनी माझ्या नादी लागू नये असा थेट दम राज ठाकरेंनी दिला आहे.
माझ्या नादी लागू नका, माझं मोहोळ उठलं तर तुमच्याही सभा होऊ देणार नाही, असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला.