आज महाविकास पदाधिकारी मेळावा होत असून त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण यावर भाष्य केलं.
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सीएम एकनाथ शिंदे, डीसीएम अजित पवारांवर टीका केली.
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
सावळा गोंधळ करुन योजना जाहीर केल्या असल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं. ते बीडमध्ये बोलत होते.
जयंत पाटील लातूर दौऱ्यावर ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.