Uddhav Thackeray on Santosh Bangar : दादागिरी सहन करणार नाही इथपर्यत ठीक आहे पण आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपणा चिरडून तुम्हाला टाकावा लागेल. हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर हिंगोलीच्या सभेतून केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख […]
Uddhav Thackeray On State Government : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (27 ऑगस्ट) हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत. जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं काम राज्यातील सरकार […]
Devendra Fadnavis : ‘अजितदादांनी सांगितलं जगात जर्मनी भारतात परभणी. पण, दादा असंही म्हणतात बनी तो बनी नाही तर परभणी. पण, काळजी करू नका हम तीन साथ में आए है आता बनी तो बनी नही बनेगी ही आता ‘बनी’ पण असणार आणि ‘परभणी’ पण असणार’, अशा मिश्कील शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिघांची सहमती […]
Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतंय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करतोय यातून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं भाग्य उजळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा निधी दिला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री […]
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत असलेले पाच-सहा आमदार लवकरच आमच्याबरोबर येतील, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. भुजबळांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भुजबळ म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा […]
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने गद्दार, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या जातात. त्यावरुन शिंदे गटावर टीका केली जाते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यांच्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडले. मात्र शरद पवार गटाकडून अजितदादांना […]