Maratha Reservation : राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच ते म्हणाले की, आरक्षण मिळत राहिलं. हे सगळं तुमचंच श्रेय आहे. फक्त तुम्ही तब्येत सांभाळा बाकी काही नाही. काय म्हणाले नितेश राणे? यावेळी नितेश राणे म्हणाले की, नमस्कार, कसं काय? […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज शाहू महाराज छत्रपती यांनी आंतरवाली सराटी येथे येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच मनोज जरांगे यांनीही कोणत्याही परिस्थितीत अर्धवट […]
Ahmednagar News: मराठवाड्याला (Marathwada) पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक आंदोलने झाली विरोध झाला मात्र आता हा पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण विरोध असूनही आज मराठवाड्यासाठी नगर, नाशिकच्या धरणातून (Nashik Dam) जायकवाडीत (Jayakwadi Dam) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज नगर, नाशिकच्या धरणातून एकूण 8.603 […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही आंदोलन पेटले आहे. त्यामुळे हिंसक घटना […]
Maratha Reservaition : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांचं निवासस्थान पेटवल्यानंतर आता बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातून आगीचे लोळ पाहायला मिळाले आहेत. धैर्यशील सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात मराठा आंदोलकांना गाड्या जाळून टाकल्या आहेत. एवढचं नाहीतर सोळंके यांच्या घरातील साहित्य रस्त्यावर आणून जाळले आहेत. […]