Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. येत्या 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार […]
Sambhaji Raje Chhatrapati : आपल्या जिवापेक्षा समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो, अशा लोकांना ताकद देणं, बळ देणं ही आपली जबाबदारी असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि राजर्षी शाहु महाराज (Rajarshi Shahu Maharaj)यांचे संस्कार आहेत असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)मागणीसाठी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
जालना : आजपर्यंत कोणत्या जातीना आरक्षण देताना वंशावळ बघितली? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी चर्चेसाठी आलेल्या मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना माध्यमांसमोर आणि राज्यातील जनतेसमोर निरुत्तर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वंशावळींचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी समिताला वेळ द्यावा, अशी विनंती मुंडे मनोज जरांगे यांना करत […]
Beed SP Police on Violence: मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मागणीसाठी मराठवाड्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) बीड शहराचे शरद पवार गटाचे आमदार संदिप क्षीरसागर (Sandip Shirsagar) यांचे घरे जाळण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हे नोंदवून पोलिसांनी तपास […]
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]