- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
अशोक चव्हाणांनी गड राखला; भोकर बाजार समितीत काँग्रेसची सत्ता कायम
APMC Election Result : नांदेड जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत असून काही निकाल हाती आले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भोकर बाजार समितीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीवर स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष ठेवून होते. चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली […]
-
Dharashiv APMC Election : राणा पाटलांनी सत्ता राखली; 17 जागा जिंकत भाजप सुसाट
APMC Election Result : धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी वर्चस्व कायम राखले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात आमदार राणा पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांची […]
-
धनंजय मुंडेंनी गुलाल उधळला ! अंबाजोगाई बाजार समितीवर एकहाती सत्ता
Dhananjay Munde : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (APMC Elections) शुक्रवारी मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही समित्यांचे निकाल हाती आले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या (Ambajogai Market Committee) निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजप […]
-
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, Dhananjay Munde चा Pankaja Munde ना झटका
Apmc Election Beed : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास […]
-
कपडे फाडण्याच्या नादात तुम्ही स्वत:ला फाडून घ्याल, नितेश राणेंवर कोणाचा निशाणा?
भाजप आमदार नितेश राणे तुम्ही कपडे फाडण्याच्या नादात स्वत:चे कपडे फाडून घ्याल, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी नितेश राणे यांचा समाचार घेतला आहे. दरम्यान, निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपच्या नेत्यांवर बोलल्यास आम्ही उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना सोडणार नसल्याचं भाष्य केलं होतं. त्यावर आता शरद कोळी […]
-
छत्रपती संभाजीनगरच्या ‘त्या’ घटनेवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…
राज्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही दिवसांपूर्वीच मुलींच्या छेडछाडीची घटना घडली. त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून टवाळखोरांवर चाप बसणार कारण राज्य सरकारची नीती आणि नियत स्पष्ट असल्याचं वाघ यांनी ठणकावून सांगितलं आहे. काहींनी ओढणी ओढली तर काहींनी स्कार्फ; संभाजीनगरमध्ये तरुणीसोबत किळसवाणा प्रकार वाघ म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगरमधे […]








