- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला
Chhagan Bhujbal Vs Gulabrao Patil : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा घेणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील तुम्ही दगड मारून सभा उधळणार असाल, तर त्या सभेत येणारे […]
-
करुणा मुंडे करणार मोठा राजकीय गौप्यस्फोट; दाखवणार ‘तो’ व्हिडीओ
Karuna Munde On Politics : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट (secret explosion)करणार असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, चार दिवसात राजकीय गौप्यस्फोट करणार आहेत. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra)बाजार समितीच्या निवडणुका (Bazar samiti Election) लागलेल्या आहेत. त्या निवडणुकीत अतिशय घाणेरडा प्रकार चालू असल्याचेही त्यांनी […]
-
बॅनरवर शिंदे-फडणवीसांचे फोटो नसल्यानं ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक वाद
Verbal dispute between Thackeray group and BJP due to absence of Shinde-Fadnavis photos on the banner : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला भाजपची फूस होती, असा अनेकदा आरोप होतो. त्यामुळं भापज, शिंदे गट विरूध्द ठाकरे गट हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाकडून कायम भाजप आणि शिंदे गटावर […]
-
Market Committee Election Kada : कडा बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, निवडणूक बिनविरोध
Market Committee Election Kada : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाजपात आणून […]
-
धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही बिनविरोध; पंकजांच्या ताब्यातील शिक्षण संस्थेत नवे राजकारण
Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत […]
-
आष्टी तालुक्यात तुफान गारपीट, बळीराजा पुन्हा संकटात
Unseasonal Rain in Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर पिकांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. […]









