- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
नोटा उधळून सरपंचाने बदनामी केली, बीडीओंचं स्पष्टीकरण…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्याने (BDO) लाच मागितल्याचा सरपंचाचा दावा फेटाळला आहे. सरपंचाकडे कुठल्याही पैशांची मागणी केली नसल्याचं स्पष्टीकरण गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी दिलं आहे. संजय राऊतांच्या जीभेला हाडच नाही… गिरीष महाजनांचा खोचक टोला दरम्यान, बदनामी करण्यासाठी सरपंचाने पैसे उधळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून सदरील व्यक्तीविरोधात फुलंब्री […]
-
शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस
मुंबई : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या याचिकार्त्यंच्या मागणीवरून या प्रकरणाची सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे. या याचिकांमध्ये सय्यद मोईनोद्दीन […]
-
शीतल म्हात्रे प्रकरणात तत्परता दाखवली, तशीच शिरसाट प्रकरणात दाखवा; अंधारेंच मुख्यमंत्र्यांना आवाहन
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले, त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील. अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या तक्रारीसाठी मी आग्रह धरला आहे असंही यावेळी सुषमा अंधारे (sushma […]
-
शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार
Chatrapati Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Shshma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य त्यांना चांगलेच त्रासदायक ठरताना दिसत आहे. या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) […]
-
चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..
Sanjay Shirsat News : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले गेले तर अनेकांना पोटशूळ उठला. पण, मी खात्रीने सांगतो की हा मोर्चा फक्त संभाजीनगर पुरता मर्यादीत नव्हता तर या मोर्चाचे पडसाद राज्यात उमटले. मोर्चा पाहून काही जण आपले स्टेटमेंट आता बदलायला लागले आहेत. आता राज्यातलं वातावरण बदललं आहे. चंद्रकांत खैरे हा थकलेला नेता आहे. त्यांच्यावर टीका […]
-
ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं पण, उत्तर आलं..; हर्षवर्धन जाधवांनी क्लिप ऐकवत केला खुलासा
छत्रपती संभाजीनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षात नुकताच प्रवेश केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांचं चिन्ह ज्या दिवशी काढून घेतलं त्या दिवशी मी खूप भावूक झालो. मी ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. […]









