- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, डझनभर नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल
मुंबई : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे 12 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने कळंब नगर […]
-
उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…
छ.संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात आली. काल छत्रपती संभाजीनगरच्या मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता… मात्र, आज भाजपकडून मराठा सांस्कृतिक मैदानात गौमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण करण्यात आलंय. यावेळी भाजपचे […]
-
रिक्षावाला विधानावरून, अरविंद सावंतांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या फोटोला जोडे मारून दहन करण्यात आले. दरम्यान यावेळी अरविंद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सावंत यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. तसेच त्यांक्या गाड्यांचा ताफा फोडू […]
-
Uddhav Thackeray ; पाकव्याप्त एक इंच जमीन घेऊन दाखवा, आम्ही तुम्हाला मानू
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण […]
-
…तर पक्षाचे नाव बदलून ‘भ्रष्ट जन पार्टी’ ठेवा; उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमधून हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : अमित शहा पुण्यात आल्यावर म्हणाले की सत्तेसाठी आम्ही काँग्रेसची तळवे चाटत होतो मग तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचे काय चाटत आहात? चांगले चाललेले सरकारे फोडायची, पाडायची. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकार पाडले आणि तुम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी तुम्ही नितीश कुमार यांचे काय चाटत होतात? असा सवाल शिवसेना […]
-
संभाजीनगरच्या सभेतून बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या हुकुमशाहीविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. सगळे मित्रपक्ष या यात्रेत सहभागी झाले आणि यशस्वी पदयात्रा झाली. पदयात्रेतून महागाई, बेरोजगारीच्या मुद्दे मांडले गेले. लोकांना यावर जागृत केले गेले. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी आणि मोदींचा संबंध काय असा सवाल केला पण त्यांचं भाषण काढून टाकण्यात आले. परदेशात गेल्यावर इथल्या […]









