नांदेड ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम मशीन बसवण्यात आले आहे.
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा दावा कासले यांनी केला आहे.
धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता, शिवसेना मी वाढवली. त्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास हा नंतर आला आणि आता काड्या करण्याचं काम करतो.
मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं.
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]