Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
योग्य वेळी कर्जमाफी करु. ही योग्य वेळ कधी येणार? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला.
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या पीएने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं.
Sanjay Shirsat यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.