Sandeep Kshirsagar Allegation VIP treatment to Walmik Karad : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केलेत. माध्यमांशी बोलताना संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले की, या प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराडचा विषय येतो, तेव्हा थोडंसं हे प्रकरण थांबल्यासारखं वाटतं. बाकीचे काही लोक सुपारी घेवून काम करत आहेत, […]
मी महिला वेश्या पाहिली होती मात्र पुरुष वेश्या पहिल्यांदाच पाहिली असे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
बीडमधील गुंडगिरीविरोधात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्या आल्या असता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ
वाल्मिक कराडांवर मोक्कांतर्गत कारवाईची उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज मंगळवारी मागे घेण्यात आलीयं. या याचिकेसंदर्भातील संवादाची रेकॉर्डिंग क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
ओबीसीमध्ये आहे, म्हणून धक्का द्यायच नाही का? काल सर्वपक्षीय राज्यापालांना भेटले, त्यामध्ये ओबीसी सुद्धा होते. ओबीसी, मराठा