Devendra Fadnvis On Maratha Reservation Bill : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकानूसार मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. याआधी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, अधिवेशनात आज 10 टक्क्यांवर आलं आहे. आरक्षणाच्या या आकडेवारील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी थेट भाष्य […]
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात […]
Manoj Jarange on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. या अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा […]
Manoj Jarange warns State Government : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Manoj Jarange) होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणा आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर साधारण अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या विधेयकात मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात […]
नांदेड : काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव ( Rajani Satav) यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या. रजनी सातव यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी […]
Jayant Patil : आज लातूर तालुक्यातील निवळी येथे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil यांनी या कार्यक्रमात बोलतांना विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा पवार साहेबांसोबत असतांना विलासरावांचा फोन आल्याचा किस्साही […]