मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.
तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट दिले.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक. या बाबतीत मुग गिळून गप्प बसणं म्हणजे अंतरात्म्याशी गद्दारी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.
धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. आता त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री करण्यात आलं आहे.
नवनीत कॉवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.