Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]
Bacchu Kadu : अमरावतीत मतदारसंघात आमदार बच्चू कडू कमालीचे (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा इशारा त्यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यानंतर महायुतीची वाटचाल अधिक कठीण झालेली असताना आणखी एक धक्का देण्याची तयारी बच्चू कडूंनी चालवली आहे. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. […]
Hingoli Lok Sabha : महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर होताच नाराजीनाट्याचा नवा अंक (Hingoli Lok Sabha) सुरू झाला आहे. या राजकीय नाट्याला हिंगोली मतदारसंघही अपवाद राहिलेला नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. हेमंत पाटील यांचा (Hemant Patil) फोन […]
Manoj Jarange On Loksabha Election Maratha Candidate: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी लोकसभा निवडणुकीतून ( Loksabha Election) माघार घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार देण्याबाबतचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. लोकसभेसाठी योग्य पद्धतीने तयार झालेली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार देणार नाही. तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा, त्याचा कार्यक्रम करा, असे जरांगे […]
Hemant Patil To Win Hingoli Loksabha Constituency For Second Time : आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे बाजीच लावल्याची चर्चा सुरू झाली असून, पाटील पराभवाची […]
Devendra Fadnavis : मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची […]