महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
बीडमधील केज जेलमध्ये सुदर्शन घुलेने महादेव गीतेला धमकी दिल्याचा आरोप पत्नी मीरा गीतेकडून करण्यात आलायं.
Shri Tulja Bhavani च्या भाविकांसाठी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा "प्याऊ -जल प्रकल्प " चे लोकार्पण करण्यात आले आहे.
Richa Kulkarni first in state In Civil Judge : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत बीडची (Beed) ऋचा विठ्ठल कुलकर्णी (Richa Kulkarni) ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा (Civil Judge) […]
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत. ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते. आज या लोकांकडे मोठी संपत्ती आहे.