amit-shah-address-election-rally-in-nanded-attack-on-sharad-pawar-udhav-thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विदर्भानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवसेनेची शिवसेना नकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी नकली आहे. त्यांच्याबरोबर अर्धी राहिलेला काँग्रेस (Congress) पक्ष आहे. हे तिघे मिळून महाराष्ट्राचा काय […]
Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी […]
Sambhajinagar Loksabha : मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्यामुळे पराभव पत्कारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलयं. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटलांनी आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केलीयं. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपला महाराष्ट्र […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी मागे घ्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता द्यावी, यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे (Congress) सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तडजोडीसाठीची भेटच नाकारुन त्यांच्या […]
Dharashiv Lok Sabha Constituency candidate Archana Patil: धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) या आहेत. त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. माझा नवरा भाजपचा खासदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असे त्यांचे व्यक्तव्य दिवसभर चर्चेत आले होते. परंतु […]
Prakash Solanke personal assistant beating : मराठा आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या पुतण्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीमध्ये आमची नाव विनाकारण का ओवली? हा जाब विचारत ही […]