नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
उरणमध्येही या आजाराची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये तर एका पोल्ट्री फार्ममधील 4200 पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
Anjali Damania Exclusive : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याच एका घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना यातून वगळण्यात आले. मात्र, सामजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेंचा संपूर्ण कट्टाचिठ्ठाच काढल्याने आता मंत्रीपदही जातयं का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेटस्अप […]
वाल्मिक कराडला काल रात्री सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. येथे आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण ताजे आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही फरार आहे. त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. एकूण तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या सगळ्या […]
Chandrashekhar Bawankule : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना