Sanjay Raut : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात (Lok Sabha Election 2024) वाहत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा वेगात सुरू आहेत. त्यातच आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) समाविष्ट करून घेणार का? असा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार […]
Lok Sabha Election 2024 : आगामी काळात निवडणुका आहे (Lok Sabha Election 2024) त्याआधीच नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे युवानेते आणि जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला […]
Sujay Vikhe : भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून नगर दक्षिणेत (Nagar South) सुरु असलेल्या साखर डाळ वाटपामुळे ते चर्चेत आहेत तर काही ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालूक्यातील भालगाव येथे आयोजक एका कार्यक्रमात विखे यांच्याकडून साखर व डाळीचे वाटप सुरु असताना संतप्त नागरिकांनी विखेंना प्रश्नांनी घेरलं. ‘आम्हाला […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळांनी नोव्हेंबर 2023 मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. अजित पवार गटातील नेत्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, […]
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर […]
Bachchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करताना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सर्वांनी पाहिले. सरकारविरोधात भूमिका घेत त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. आताही पुन्हा त्यांनी सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. बच्चू कडू यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी […]