अहमदनगर – येत्या काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. दरम्यान लोकसभेपूर्वीच खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar road) रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विखे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील […]
Lok Sabha Elections : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha elections ) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं. त्या उर्वरित 6 जागांमध्ये […]
Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने […]
Radhakrishan Vikhe : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये अहमदनगरमधून सुजय विखेंना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishan Vikhe ) यांनी राम शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. विखे म्हणाले की, आता भाजपच्या नेत्यांना […]
Chhagan Bhujbal on Shrikant Shinde : नाशिक लोकसभेच्या जागेवरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस चांगलीच वाढली आहे. या वादाची सुरुवात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी करून दिली. जागावाटपाचा निर्णय अंतिम होण्याआधीच त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यांची ही घोषणा भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून शिंदे यांना टार्गेट केले जात असतानाच या […]
Dhule News : जेवणातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांना अन्नातून विषबाधा (Food poison) झाल्याचं समोर आलं आहे. जवळपास 80 विषबाधा झालेल्या पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. यामध्ये 200 पोलिसांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, 20 पोलिसांना अधिकच त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात […]