MLA Nilesh Lanke : कोरोना संकटाच्या काळात आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी मोठं काम केलं. कोरोना रुग्णांची देखभालीसह त्यांना वेळेत उपचार (Covid 19) मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. कोविड सेंटरमध्ये थांबून त्यांनी रुग्णांची काळजी घेतली. त्यांच्या या कार्यशैलीची मोठी चर्चा त्याकाळात झाली होती. त्यांच्या याच कामाची दखल थेट फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (Thames […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order) लागू केले आहेत. सालीमठ यांनी प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी […]
Sanjay Bansode : नगरमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून भव्य-दिव्य अहमदनगर महाकरंडक (Ahmednagar Mahakarandak)स्पर्धा घेऊन राज्यातील (Maharashtra)कला संस्कृतीला न्याय देण्याचे काम महाकरंडक स्पर्धेचे आयोजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) हे करत आहेत, असे गौरवोद्गार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode)यांनी काढले आहे. सोशल मीडियाच्या जगात लाईव्ह मनोरंजन अन् रंगमंचाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देणे गरजेचे […]
Ahmednagar Mahakarandak : अहमदनगर शहरामध्ये सध्या शहराला सांस्कृतिक व्यासपीठ (Ahmednagar Mahakarandak ) देणार आणि रसिकांच्या मनोरंजनाची भूक भागवणारी अहमदनगर महाकरंडक ही एकांकिका स्पर्धा सुरू आहे. यावर शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर महाकरंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’ […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये आले होते. येथे त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. युवा महोत्सवालाही हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांत नाशिक […]
NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]