Prakash Ambedkar : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश […]
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला आहे. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान बँकेचे ठेवीदार आता चांगलेच संतापले काही दिवसांपूर्वी गांधींच्या बंगल्यासमोर देखील निदर्शने केली होती. तर आज काही ठेवीदारांनी थेट नगर अर्बन बँकेत जाऊन दिवंगत माजी खासदार […]
Ahmednagar News : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचे व्यापारी आपला व्यवसाय करत आहे. व्यापारी ज्या गाळ्यांमध्ये आपला व्यवसाय चालवत आहेत. त्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे गाळे पाडण्यात यावे, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे. यामुळे आता संबंधित व्यापारी हे आक्रमक […]
अहमदनगर – आगामी निवडणुका पाहता आता राजकीय नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच सध्या विकासकामांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतेच साकळाई योजनेच्या माध्यमातून खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर (Sakalai Yojana) राजकारण सुरू आहे. मात्र आपले सरकार आल्यानंतर या योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू […]
नाशिक: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या (Sudhakar Badgujar) अडचणीत आता आणखी भर पडलीय. बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा आरोपीचा एसआयटी चौकशी होणार आहे. पण त्यापूर्वीच महानगरपालिकेतील एका जुन्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात आज गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी एक पथक त्यांच्या घरी चौकशीसाठी […]
Ahmednagar Car-Truck Accident : अहमदनगरमधील संगमनेरच्या चंदनापुरी भागात नाशिक-पुणे महामार्गावर मोठा अपघात (Ahmednagar Car-Truck Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ‘बेवडा, पिऊन तुझ्या किडन्या किडल्यात त्या […]