Ahmenagar Crime : अहमदनगर शहरात (Ahmenagar Crime) गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. अनेकदा या कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करण्याबरोबरच अत्याचार होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील व्यवसाय शहरात सुरु झाले होते. मात्र आता या कॅफे चालकांवर कोतवाली तसेच तोफखाना पोलीस […]
Radhakrishna Vikhe : तलाठी भरतीमध्ये 200 पैकी 214 मार्क मिळाले आणि तलाठी भरतीसाठी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप एका आमदाराने केला होता यावर उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आरोप करणाऱ्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत. असे बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल […]
Ahmednagar News : अगोदर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) मंत्री विखेंकडून विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचा धडाका सुरू आहे. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 630 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केलेली आहे. India Maldives Tension : मालदीवमध्ये राजकीय भूकंप? विरोधकांच्या ‘अविश्वासा’च्या हालचाली त्यानुसार […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) आज (8 जानेवारी) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्यासमोर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भेटीची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे यांना भेटण्यासाठी मज्जाव केला. […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले असतानाच त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नागवडे दांपत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय खुले असून निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच काँग्रेसच्या महिला […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : आपल्या वक्तव्यामुळं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कायम चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital)दाखल करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मंत्री विखे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv […]