जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचे (Manoj Jarange) मन वळवण्यात सरकारला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. आतापर्यंत सरकाकडून देण्यात आलेले सर्व पर्याय जरागेंनी फेटाळून लावले असून, आज (दि.2) जरांगेंच्या भेटीसाठी शिंदेंचं शिष्टमंडळ आंतरवली सराटीत दाखल होणार आहे. तर, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप […]
Pramod Kamble : सध्या देशात क्रिकेटचे (Cricket)महायुद्ध रंगले आहे. क्रिकेट वर्ल्डकप (World Cup 2023)सुरु आहे. यातच क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar)चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Sachin Tendulkar Statue)अनावरण आज बुधवारी (दि. 1) वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेंतर्गत वानखेडे स्टेडियमवर उद्या 2 नोव्हेंबरला भारताचा श्रीलंकेविरुद्ध […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीला आमदार शंकरराव गडाख(Shankarao Gadakh) यांनी देखील आपला पाठिंबा दर्शिवला आहे. नेवासा येथे मराठा समाज बांधव साखळी उपोषणास बसले असून या उपोषण स्थळाला […]
Nilesh Lanke : राज्यात (Maharashtra)मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे. राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आपला राजीनामा (Regignation)दिला आहे. तर, काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन (special session)बोलावण्याची मागणी केली आहे. Maratha Reservation : […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, यासाठी राज्यात आमदार-खासदार तसेच पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र (Resignation)सुरु करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation)नगरसेविका कमल सप्रे (kamal sapre)यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Javle)यांच्याकडे सुपूर्द केला. Maratha […]