Prajakt Tanupure On Shivaji Kardile : आगामी काळात देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत (Legislative Assembly Elections) आहेत. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. नगर जिल्ह्यात खासदार सुजय विखेंसह (Sujay Vikhe) भाजप नेत्यांनी विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. विखेंसह शिवाजी कर्डिलेंकडून विकासकामांच्या उद्घाटनांचा नारळ फोडला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनुपुरेंनी (Prajakt […]
Ahmednagar : अनेक वर्षांपासून श्री राम जन्मभूमी आयोध्या (Ayodhya)येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]
PM Modi In Nashik :पंतप्रधान मोदी नाशिकच्या पवित्र भूमीत आले हा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) हा शुभ संकेत आहे. देशातील करोडो नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बनवण्याचे होते. आज हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है […]
Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. […]
Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप […]