कोपरगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कोल्हे कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतलीयं.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली. या
लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली असून पाथर्डी तालुक्यासह जेऊर-धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागवडेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं मानलं जात असून अनुराधा नागवडे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
मेहुण्यानेच अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करुन गरोदर ठेवल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची कारावासाची शिक्षा अहमदनगर जिल्हा न्यायालयाने ठोठावलीयं.