विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार आशुतोष काळेंनी प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली.
राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे.
येवला मतदारसंघात मीच उमेदवारी करणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले आहे.
आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोपरगाव मतदारसंघात कोल्हे कुटुंबियांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं, असा आरोप करत मातंग समाजाने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केलायं.
आपले विरोधक छोट्या मनाचे असल्याने त्यांना विकास दिसत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपली जबाबदारी चोख पार पाडून त्यांना विकास दाखवून द्या.