ब्रिटीशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदामासाठी निधीची मागणी आमदार आशुतोष काळेंनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं.
आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं...चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं. ते वांबोरीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिर्डीत नारी शक्ती सन्मान सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सपत्नीक अजय - अतुलच्या गाण्यांवर ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला.
जसा अविवेकी नेता, तसेच त्यांचे कार्यकर्ते, अशी टीका दीपक चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या मंगळवारी होणार आहे.
धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए पी 31 पी जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100हून अधिक मेंढ्यांना चिरडलं