महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अडचणीत भर पडली. कारण भाजपचे राजेंद्र पिपडा यांनी अर्ज मागे घेतला नाही
नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज ठेवलाय.
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
नंदूरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले.
हमदनगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले
प्रत्यक्षात दागिन्यांचे वजन करण्यात आल्यानंतर ते दागिने 23 कोटी 71 लाख रुपयाचे आहे. हे दागिने संभाजीनगरमधी एका सराफ व्यावसायिकाचे आहे.