Kopargaon News: मतदार संघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच वीज वाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यासाठी जवळपास पाऊण कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.
इंडियाज गॉट टॅलेंट ग्रुपचे एक्स वन एक्स डान्स ग्रुप हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण. डॉ. अमोल कोल्हे व प्राजक्त तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती.
अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच होणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली, त्यानंतर मातंग समाज बांधवांनी उपोषण मागे घेतलंय.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्यावतीने “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यातील पोहेगावला ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. यासाठी आ. आशुतोष काळेंनी पाठपुरावा केला.
आघाडी धर्म पाळत आम्ही निलेश लंकेंना खासदार (Nilesh Lanke) बनवलं. त्यामुळे लंके हे स्वतःच शिवसैनिकांना पाठबळ देतील