मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी सुजय विखेंना दिलंय.
विजय औटी, शिवाजीराव गुजर, माधवराव लामखडे, सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले आहे. ज्या-ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे 124.4 कोटी रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीयं.
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एकबाबत शासनाने महत्वाचा आदेश काढला आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील वरुर आखेगावसह १३ गावाचा समावेश झाला आहे.
जनतेची भक्कम साथ आहे, यामुळेच हे कार्य माझ्या हातून घडते आहे, याचे मला समाधान आहे, या शब्दांत आमदार तनपुरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.