Chandrasekhar Bawankule on prakash ambedkar: काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना कधीही विजयी होऊ दिलं नाही, त्यांच्या पक्षाला साथ दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भंडाराच्या निवडणुकीत लढवल्याचा इतिहास काँग्रेसचा आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व जर पुढे आलं, तर काँग्रेस पार्टीला भीती आहे. म्हणून त्यांना युतीत घेत नाही. ते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आहे, असे सूचक विधान प्रदेश […]
Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा (Nagar South Lok Sabha)सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)व भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी एकत्र वाहनातून प्रवास करत मोहटादेवीच्या (Mohatadevi)दर्शन घेतले. यावर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विखे म्हणाले, त्या दोघांनी एकत्र प्रवास केला हा सर्व महाराष्ट्राने पहिला […]
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
Contract Recruitment : कंत्राटी भरतीवरून (Contract Recruitment) सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तसेच या निर्णयामुळे सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र कंत्राटी भरतीचा फसवा निर्णय घेऊन लाखो बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा आज अहमदनगरमध्ये भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम […]
अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे (Dehre) या गावात अवैद्य हातभट्टी दारू विक्री (Sale of illegal liquor) जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व पोलीस प्रशासनाचे (Police Administration) दुर्लक्षामुळे गावातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्यामुळं अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने […]
Sachin Trimbak Mete : शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेटे यांच्या पुतण्याचे सचिन त्र्यंबक मेटे (Sachin Trimbak Mete) असं नाव असून त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना बीडमधील राजेगाव परिसरात घडली. सचिनच्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Tiger 3: अरिजित […]