Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची तारीख राज्य सरकारला दिली होती. अद्याप सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा […]
Beed News : बीड जिल्ह्यात एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी महिलेला मारहाण केली. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी […]
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]
Winter Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये या अधिवेशनाचे बिगुल वाजणार आहे. 7 ते 20 डिसेंबर असे 14 दिवस हे अधिवेशन पार पडणार आहे. यात चार दिवस सुट्ट्या आणि दहा कामकाज असे हे अधिवेशन होणार आहे. सध्या चर्चेत असलेले नाशिक-पुणे ड्रग्ज प्रकण, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याचा […]
Contract Recruitment : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कंत्राटी भरतीवरून (Contract Recruitment ) सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. तसेच अनेक आंदोलन देखील करण्यात आली. त्यानंतर अखेर माघार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा केली. मात्र यावेळी त्यांनी या प्रकरणाचं खापरं हे ठाकरे आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. मात्र […]
Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात शुक्रवारी राजगुरूनगरमध्ये आणि आज 21 ऑक्टोबरला सोलापूरात भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी […]