Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज […]
Sujay Vikhe on Ram Shinde : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदार संघात जात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. सध्या कोण कोणाच्या पाठीशी […]
Mla Shankarrao Gadakh : मराठवाड्याला पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा पण मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका आमदार शंकरराव गडाख(Mla Shankarrao Gadakh) यांनी मांडली आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी शंकरराव गडाख बोलत होते. “बडी सोच करो, बडा दिलं रखो” […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यातच मनोज जरांगे यांच्या सभा सुरु असून ते ठिकठिकाणी सरकारला चांगेलच धारेवर धरत आहे. यामुळे आता मराठा समाज बांधव देखील आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची तारीख राज्य सरकारला दिली होती. अद्याप सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा […]
Beed News : बीड जिल्ह्यात एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी महिलेला मारहाण केली. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी […]