अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]
Ahmednagar : कांदा निर्यात शुल्कावरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नगर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकर्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. 69th […]
Sharad Pawar : कांदा उत्पादकाला न्याय मिळेल, असे निर्णय राज्याकर्त्यांकडून घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं शरद […]
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन […]
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बीड येथे सभा नुकतीच पार पडली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) बीडसाठी अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात आज (24 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. या बैठकीला बीडमधील अजितदादांच्या गटातील सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय येत्या 27 […]
Ajit Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार तयारी देखील केली जाते. मात्र, या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांनाच थेट बॅनरच्या माध्यमातून सवाल केले. बीड जिल्हा बारामतीसारखा जलसमृध्द […]