Kirit Somaiya vs Anil Parab : दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला […]
Sanjay Raut replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) काल नांदेड दौऱ्यावर होते. काल येथे त्यांनी जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत रोखठोक सवाल केले. या प्रश्नांवर ठाकरेंनी आपली भूमिका […]
Karjat Bazar Committee : नगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Market Committee)निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र, दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्याने येथे सभापती निवडीसाठी पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आज कर्जत […]
Hasan Mushrif on Aurangzeb : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं चांगलचं वातावरण पेटलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. एका विशिष्ट समाजाकडून औरंजेबाचे उदात्तीकरण होत असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी सांगितलं. तर आता राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे तो […]
Liquor transport truck Accident : माणुसकी जपत मदतीचा हात पुढे करत असतात. पण, दारूची बाटली दिसली की माणुसकी हरपली असाच काहीसा प्रकार काल घडला. दारूची वाहतूक करणारा ट्रक पलटी (Truck accident) झाल्यानंतर जखमी चालकास मदत करण्याचं सोडून नागरिक दारूच्या बाटल्या उचलण्यात व्यस्त होते. जिंतूर परभणी रोडवरील (Jintoor Parbhani Road) येसेगाव पाटील जवळ पहाटे तीन वाजण्याच्या […]
कोल्हापूर : येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील धाडसी दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील 2 आरोपींना अवघ्या 36 तासांमध्ये गजाआड केले असून त्यांच्याकडून 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात परराज्यातील आरोपींचाही सहभाग असून उर्वरित मुद्देमाल घेऊन तेच घेऊन गेले आहेत. सध्या या आरोपींचाही शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात […]