नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अक्कल काढली होती. त्यांची ही टीका भाजप नेते बावनकुळेंना चांगलीच झोंबली असून, त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी देशमुखांना त्यांना मिळालेल्या बेल ऑर्डरची आठवण करून देत त्यांचे कान टोचले आहेत. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी […]
कोल्हापूर : पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे, असे पवार यांनी ठणकावून सांगितले. आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तु्स्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत. देशपातळीवरील संघटनेत फूट नाही. […]
Sharad Pawar : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच वळसे पाटलांचे कान टोचले आहेत. ‘मी स्वळावर तीन वेळा राज्याचा […]
Girish Mahajan : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचे जाहीर […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मोठी सभा झाली. त्यात राष्ट्रवादीचे राज्यातील नेतेही उपस्थित होते. स्थानिक नेत्यांनेही जोरदार भाषणे ठोकली आहे. शरद पवारांचे सभेला सभेला गर्दी झाली होती. गर्दीच्या लोकांचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना सभेस्थळी येऊ दिले जात नव्हते, असा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]